Header Ads

  • ताजा खबरें

    दत्ता पाटील यांचे केडी ज् किचन फॅमिली रेस्टॉरंटचे भव्य दिव्य उद्घाटन सम्पन्न

    बदलापूरः- बदलापूर पूर्व कात्रप येथील लक्ष्मी यशवंत आर्केड याठिकाणी दत्ता पाटील यांचे केडीज् किचन फॅमिली रेस्टॉरंटचे भव्य दिव्य उद्घाटन सोहळा सम्पन्न झाला. आमदार किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर, वामन म्हात्रे, नगराध्यक्षा विजयाताई राऊत, नगरसेविका प्रमिला नरहरी पाटील, माजी नगरसेवक नरहरी पाटील, नगरसेविका सौ. निलिमा प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन सोहळा सम्पन्न झाला असुन आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत दत्ता पाटील यांनी पुष्पगुच्छ आणि शॉल श्रीफळ देऊन केला.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad