पुन्हा एकदा भिवंडीतील एका कारखान्यात भीषण आग ; उजागर डाईंग कंपनीत अग्नि तांडव
भिवंडी (बदलापुर विकास मिडिया)- भिवंडी येथील सरावली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगच्या कंपनीली आज 31 डिसेंबर रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशन दलाच्या गाड्या रवाना झाल्या असून आग विझविण्याचे कार्य सुरु आहे. आगेने विद्र रुप धारण केल्याने अद्याप आग आटोक्यात आले नसल्याचे समजते.
सदर घटनेमध्ये जीवीतहानी झाली नसुन लवकरच आग आटोक्यात आणले जाईल असे अग्निशमन दलाच्या अधिकार्याने बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले.
No comments