Header Ads

  • ताजा खबरें

    बदलापूर (पूर्व) रिक्षा चालक मालक संघटनेच्या निवडणुकीत किशोर रामचंद्र देशमुख विजयी

     बदलापूरः- आज बदलापूर (पूर्व) रिक्षा चालक मालक संघटनच्या अध्यक्ष पदाची निवडणुक होती. या निवडणुकीमध्ये किशोर रामंद्र देशमुख व प्रकाश माणिक जाधव उमेदवार म्हणुन निवडणुकीत उभे होते. सकाळी 9 ते दु. 2 पर्यंत बदलापूर पूर्व मोहन पाम रोड येथील मोरे मंगल कार्यालयात मतदान प्रक्रिया पार पडले असुन किशोर रामचंद्र देशमुख हे बहुमताने निवडुन आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विजय झाल्याचे समजताच किशोर देशमुख यांनी सर्वप्रथम शिवाजी चौक येथील छ. महाराजांच्या अष्वारुढ पुतळ्यावर पुष्पमाला अर्पण केले.
    बदलापूर पूर्व रिक्षा चालक मालक संघटनेच्या अध्यक्षपदी आता किशोर रामचंद्र देशमुख विराजमान होणार असुन रिक्षा चालक व मालकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येईल व रिक्षा चालक मालक संघटनेत आलेल्या सर्व समस्या सोडिवण्यात येतील असे सांगत बहुमताने निवडुन दिल्याबद्दल रिक्षाचालक मालकांचे देशमुख यांनी आभार मानले.


    आता बदलापूर विकासच्या बातम्या इंग्रजी वाचकांसाठीही उपलब्ध, बातम्यांच्या लिंकवर किल्क कर -
    Vote for Sai Vineet Joshi to make her the Royal singer...
    - MLA Kisan Kathore's presence at Shiv Sena corporator...
    - Badlapur station to Shashwat Park - Deepali stand...
    - Shiv Sena's MLA can be elected even if the candidate...
    - Finally, the campaign against anti-encroachment began...
    - Nationalist party to observe indefinite hunger strike...
    - ‘Michael's gambling den’ in Murbad municipality building...
    Kharvai handcart mafias causing chaos in the Badlapur city...

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad