संस्था ( एन.जी.आे.) व्यवस्थापन या विषयावर रविवारी ठाणे येथे मोफत प्रशिक्षण कार्यशाळा
ठाणे - सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी पिपल्स डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे रविवार दिनांक 25 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत टाऊन हाॅल, काेर्ट नाका, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, ठाणे (पश्चिम) येथे संस्था (एन.जी.आे.) व्यवस्थापन या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कुशल आणि अनुभवी तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. सामाजिक कार्याची आवड असलेल्यांनी आवश्य सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे महासचिव अॅड. जे.जी. यादव यानी केले आहे.
या कार्यशाळेमध्ये संस्था (एन.जी.आे.) नाोेंदणी, संस्था व्यवस्थापन, संस्थेची कार्यप्रणाली, प्रकल्प नियोजन, प्रकल्प मूल्यमापन, निधी उभारणे, प्रकल्प मंजूरी, संस्थेतर्फे राबविण्यासाठी मिळू शकतील आशा विविध शासकीय विकास योजनांबाबत माहिती, संवाद कौशल्य, नेतृत्व विकास या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेमध्ये सहभागी हाेण्यासाठी पुर्व नाव नाेंदणी आवश्यक असून इच्छुकांनी ट्रस्टचे संपर्क कार्यालय, प्रबाेधन चीैफेर, आॅफिस क्र.18, दादाेजी काेंडदेव स्टेडियम, खारटन राेड, ठाणे (प) येथे सकाळी 10 ते सायं.7 वाजेपर्यंत या कार्यलयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा अॅड. किरण कांबळे यांना 9821776699 या माेबाईल क्रमांकावर संपर्क करून पुर्व नाव नाेंदणी करावी असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

No comments