Header Ads

  • ताजा खबरें

    किन्हवली -सोगाव रस्त्याची दुरावस्था

    वसंत पानसरे,शहापूर- शहापूर तालुक्यातील किन्हवली भागातील दळणवळण साठी महत्त्वाचा असणारा किन्हवली --सोगाव रस्ता ची पूर्णपणे चालण झाली आहे.  बर्डेपाडा जवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. साईडपट्टी नसल्याने वाहने जाण्यासाठी त्रास होत आहे.
    झाडे झुडपे व नागमोडी वळणामुळे अपघाप होण्याची दाट शक्यता आहे. या रस्ता वर 15 गावांचा संपर्क असून हजारो नागरिक याच रस्यावरून किन्हवली, शहापूर ,मुरबाड ये जा करतात. मात्र रस्ताची दुरावस्था झाल्याने वाहन चालक व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील लोकप्रतिनिधीनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
    दरम्यान रस्तावर माहिती फलक गायब असून गतिरोधक व गावाच्या नावाच्या पाट्या दिसत नसल्याने नागरिकाना त्रास सहन करावा लागत आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad