ठाण्यातील नालंदा भरतनाटय़मचा दुबई येथे विक्रमी आविष्कार!
ठाणे:अखिल भारतीय सांस्कृतिक संघाने १४ ते १७ नोव्हेंबर या दिवशी दुबई येथे आयोजित केलेल्या आंतरराष्टीय नृत्य स्पर्धेत ठाण्यातील नालंदा भरतनाट्यम् नृत्य निकेतन संस्थेच्या १२ विद्यार्थीनीनीं समुद्रापार जाऊन दुबई येथे आतरराष्टीय नृत्य स्पर्धेत तालबध्द पदलालित्य परफॉरमन्स करीत दैदिप्यमान विजय मिळविला. नालंदा भरतनाट्यम् नृत्य निकेतन संस्थेला प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले. या आंतरराष्टीय नृत्य स्पर्धेत विदेशातून तसेच भारताच्या वेगवेगळ्या राज्यातुन शेकडो टिम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.संस्थेच्या संचालिका .के,शोभना यांची कुशल नृत्य रचना तसेच निवडलेला थिम आणि विद्यार्थींनीची मेहनत या मुळेच विजयस्री मिळाली.असे आपल्या प्रसिद्धीपत्रकात .संस्थेच्या संचालिका .के,शोभना यांनी म्हटले आहे संपर्क ९८२०५२०१५४

No comments