ठाण्यात २६ नोव्हेंबर संविधान सन्मान अभियान
ठाणे: आधुनिक भारत परिवार तर्फे संविधान सन्मान अभियान २६ नोव्हेंबर २०१८वेळ दुपारी ३ ते रात्रौ १० पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा ठाणे स्टेशन येथे आयोजित करण्यात आहे संविधान सन्मान अभियानचे आयोजक आधुनिक भारत परिवार राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर सुनील खांबे ,अनुर्षां खांबे ,राष्ट्रपाल खांबे ,समृद्धी खांबे असून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे असे आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.संपर्क:९०२२६६३६३६
No comments