Header Ads

  • ताजा खबरें

    युवाराज प्रतिष्ठान आयोजित बुद्धिबळ चषक स्पर्धा 2018 सम्पन्न

    बदलापूरः- कॅप्टन. आशिष दामले यांच्या युवाराज प्रतिष्ठानच्या सहकार्यान तसेच बदलापुर बुद्धिबळ संस्था च्या वतीने काल बदलापूर पश्‍चिम यशस्वीनी भवन याठिकाणी बुद्धिबळ चषक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असुन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad