Header Ads

  • ताजा खबरें

    30 डिसेंबर रोजी उल्हासनगर येथे "सायक्लिंग स्पोर्टस् डे" चे आयोजन

    उल्हासनगरः- दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सकाळी 9.30 पर्यंत उल्हासनगर 4 कुर्ला कैम्प, काली बारी मंदिर मैदान येथे सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली सायकल्स क्लबच्या व सिटीझन फाऊंडेशनच्या वतीने सायकल स्पर्धा ठेवण्यात आली असुन जास्तीत जास्त सायकल पट्टूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे तसेच शहरातील नागरिकांनी उपस्थित राहुन स्पर्धकांचे मनोबल वाढवावे असे आवाहन सिटीजन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad