बदलापुरात पहिल्यांदाच थर्टीफस्ट निमित्त "लाईव्ह डीजे पार्टी"
बदलापूरः- 31 फस्ट निमित्त बदलापुर शहरात पार्टी करण्याचा विचार करणार्यांसाठी गोल्डन हाऊस रेस्टोरंटच्या वतीने 31 डिसेंबर लाईव्ह डीजे पार्टी अण्ड डान्स ऑन फ्लोरचे आयोजन केले आहे. रात्री 8 ते 1 पर्यंत 31ची पार्टी चालणार असुन प्रवेशासाठी स्टैग 1299, कपल 2399 व लहान मुलांना 499 रुपये द्यावे लागणार असुन त्यामध्ये लाईव्ह डीजे पार्टीच्या प्रवेशासह कवर चार्जेस मध्ये अनलिमिटेड जेवण देखील समाविष्ट आहे. तसेच किमान 5 व्यक्तिंनी बुकिंग केल्यास प्रत्येकी 1199 रुपये प्रत्येकी आकारले जाईल असे गोल्डन हाऊसचे संचालक जितेंद्र शार्दुल यांनी बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले.
बदलापुर शहरात प्रथमच नववषार्च्या स्वागतासाठी थर्टीफस्टची पार्टी होत असल्याने बदलापुरातील तरुण-तरुणी चांगलीच गर्दी करणार असल्याचे समजते. प्रवेश व इतर माहितीसाठी 7021999402 - 9960011072 या क्रमांकावर किंवा गोल्डन हाऊस फॅमिली रेस्टोरंट आणि ढाबा, जुना पेट्रोल पंप जवळ, कात्रप, बदलापुर (पुर्व) येथे संपर्क साधु शकता.

No comments