दत्त जयंती निमित्त कु.ब.न.प. च्या नगराध्यक्षा विजया राऊत यांनी ठिकठिकाणी घेतले दर्शन
बदलापूर पोलिस ठाणे येथील दत्त मंदिरात, स्टेशन पाडा, अंबेडकर चौक, भोसले दत्त मंदिर, म्हाडा कॉलनी जरीमरी मंदिर, नगरसेवक किरण भोईर यांच्या निवासस्थानी आयोजित दत्त जयंती उत्सव अश्या ठिकठिकाणी दत्तजयंती उत्सवात राऊत यांनी आपली उपस्थिती लावली. दत्त जयंती निमित्त दर्शनाला कु.ब.न.प. च्या प्रथम नागरिक स्वतः आल्याने निमंत्रकांनी व उत्सवाचे आयोजन करणार्या आयोजकांनी पुष्पगुच्छ व शॉल श्रीफल देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केले.










No comments