शिवसेना माजी नगराध्यक्ष दशरथ (आप्पा) मरगज यांचे निधन
माजी नगरसेवक प्रकाश मरगज यांना पितृशोक
बदलापुर:- कुलगांव बदलापुर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दशरथ (आप्पा) भाऊ मरगज यांचे काल दुपारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. दशरथ (आप्पा) मरगज हे मागील अनेक दिवसांपासून प्रदीर्घ आजाराने ग्रासलेले होते, काल शेवटी त्यांनी आपले प्राण सोडले.
स्व. दशरथ मरगज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मानव सेवा हीच ईश्वर सेवा या विचरने त्यांनी समाजहितचि काम केली, प्रशासनात नगराध्यक्ष म्हणून काम पाहतनाही आपल्या शहरातील व गावातील नागरिक (प्रजा) सुखी कशी राहणार या कड़े लक्ष देऊन त्यानी विकाम कामे केलेले असल्याने आजही बदलापुर व कुलगांव मधील हजारो नागरिक स्व. दशरथ (आप्पा) यांची आठवां काढतात. ज्याप्रमाणे त्यांनी नागरिकांची सेवा निस्वार्थ भावनेने केली ति प्रथा तशीच असावी म्हणून त्यांनी आपले चिरंजीव प्रकाश मरगज यांना देखील नगरसेवक होऊं नागरिकांची निस्वार्थ भावनेने सेवा करावी असे आदेश देत मारगज कुटुंब शिवाजीचौक परिसर व बदलापुर शहरातील विकास कामे व समाजसेवा करण्यास सुरुवात केली.
स्व. दशरथ मरगज यांची काल रात्रि ९ वाजता त्यांच्या घरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. आप्पांच्या दुखद निधानामुळे मरगज कुटुम्बियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून त्याना ईश्वर ते सहन करायची शक्ति देवो. बदलापुर विकास वृत्तपत्र परिवारकडून स्व. दशरथ (आप्पा) भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments