Header Ads

  • ताजा खबरें

    राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत बेलवली येथे पोलिओ लसीकरण शिबिर

    बदलापूरः- कुळगांव बदलापूर शहरातील जन्मलेल्या मुलांसाठी तसेच 5 वर्षाखालील मुलांना काल बदलापूर पश्चिम बेलवली येथील नगरसेवक कॅ. आशिष दामले यांच्या जनसम्पर्क कार्यालयात पोलिओ डोस देण्यासाठी "पोलिओ लसीकरण शिबिराचे" आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतगर्त ही शिबिर राबविण्यात आली असुन बेलवली, जाधव कॉलनी तसेच वार्डातील नागरिकांनी त्यांच्या पाल्याला पोलिओ डोस पाजण्यासाठी शिबिरात आणले. 
    "बाळ नुकतेच जन्माला आले असले, बाळ आजारी असले, बाळाला यापुर्वी कितीही वेळा लस दिले असले तरीही पोलिओ टाळण्यासाठी बाळाला पुन्हा डोस पाजुन घ्या"
    असे युवाराज प्रतिष्ठानचे संचालक व स्थानिक नगरसेवक कॅ. आशिष दामले यांनी आवाहन केले. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad