Header Ads

  • ताजा खबरें

    इरशाळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या क्षितीज सांगळेचा गडावरून पडून मृत्यू

    कल्याण- माथेरान येथील इरशाळगडावर ट्रेकिंगसाठी कल्याण येथील रहिवासी क्षितीज सांगळे आपल्या तीन मित्रासह ट्रेकिंगसाठी गेला होता. संध्याकाळी गड उतरतांना उंच कड्यावरुन पाय घसरुन क्षितीज 250 फुट खोल दरीत पडून मृत्यु झाला आहे. क्षितीजच्या मित्रांनी फोन करुन या अपघाताची माहिती दिल्यानंतर खालापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले असुन गिर्यारोहकांच्या पथकाच्या मदतीने क्षितीजचा मृतदेह दरीतून बाहेर काढला जात असुन पंचनाम्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपुर्द करण्यात येणार आहे.

    वाचा - बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी ३ कोटींचा निधी उपलब्ध
           - देशपांडे फाऊंडेशन तर्फे सत्कर्म आश्रमातील मुलांना साहित्य व अन्नधान्य वाटप

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad