
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती दिपक वेतकर,नगरसेवक नरेश मणेरा, नगरसेवक मनोहर डुंबरे,अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे,उप नगर अभियंता रवींद्र खडताळे, उप समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे,सहाय्यक सुरक्षा अधिकारी भानुदास पाटील व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
No comments