उल्हासनगर 5 येथे टीओके तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
उल्हासनगर (बदलापूर विकास मिडिया)ः- टिम ओमी कालनीचे अक्षय वाघेला 140 विधानसभा शहर जिल्हा सचिवच्या वाढदिवसानिमित्त आज उल्हासनगर 5 कुर्ला कॅम्प लाललोई गार्डन याठिकाणी भव्य रक्तदान शिबिरीचे आयोजन करण्यात आले. टीओकेचे जिल्हा सचिव सनित भागवत यांनी आयोजन केले असुन सकाळी 11 ते सायं. 4 वाजेपर्यंत शिबिरात आलेल्या नागरिकांचे रक्तसंकलन करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त बैनरबाजी किंवा ढांगडढिंगा न करता समाजकार्याने टीओके शहर जिल्हा सचिवाचा वाढदिवस टीओके पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केले असुन परिसरातील नागरिकांनी देखील या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.
No comments