Header Ads

  • ताजा खबरें

    3 जानेवारी रोजी बदलापुरात जॉकी शोरुमच्या नविन आऊटलेटचे उद्घाटन

    बदलापुरः- शहराची वाढती लोकसंख्या तसेच नागरिकांकडुन नवनव्या फैश्नेबल कपड्यांची वाढणी मागणीमुळे बदलापुर शहरात जॉकी कपड्याचे अधिकृत्त शोरुम सुरु झाले असुन दि. 3 जानेवारी रोजी या शोरुमचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
    बदलापुर पुर्व कात्रप येथील स्पंदन हॉस्पिटल जवळील गणेश कृपा याठिकाणी स्वामी इंटरप्रायझेस नावाने जॉकी या अंतरराष्ट्रीय बैंकचे शोरुम सुरु होणार असुन जॉकी ब्रैंडच्या सर्व प्रोडक्ट याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच ग्राहकांना आकर्षण करण्यासाठी सुरुवातीचे काही दिवस विशेष ऑफर्स देखील ठेवण्यार येणार असल्याचे शोरुमचे संचालक पुष्कर धुळे यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले. सकाळी 11 वाजता शोरुमचे उद्घाटन होणार असुन बदलापुर शहरातील तसेच ग्रामिण भागातील जास्तीत जास्त ग्राहकांनी शोरुममध्ये येऊन जॉकी ब्रैंडच्या प्रोडक्ट डिस्काऊंट मध्ये खरेदी करण्यासाठी एकदा नक्की भेट द्यावी असे आवाहन ही धुळे यांनी केले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad