Header Ads

  • ताजा खबरें

    नवीन वर्षात लोकहिताच्या कामांना प्राधान्य ; उत्पन्नाच्या उदिष्टपुर्तीसाठी प्रत्येकाने कठोर प्रयत्न करावेत: महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल

    ठाणे (१): नवीन वर्षात लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतानाच महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी जे उदिष्ट ठरविण्यात आले आहे ते उदिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कठोर प्रयत्न करावेत असे निर्देश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांना दिले.
          नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व अधिका-यांची आढावा बैठक घेवून श्री. जयस्वाल यांनी नवीन वर्षात लोकहिताच्या कामांना सर्व अधिका-यांनी प्राधान्य देण्याचे निर्देश सर्व अधिका-यांना दिले.
         महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने प्रत्येक विभागास उदिष्ट ठरवून दिले आहे. त्या उदिष्टांच्या अनुषंगाने प्रत्येक विभाग प्रमुखाने कठोर मेहनत घेण्याच्या सूचना दिल्या.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad