
उल्हासनगर (बदलापूर विकास मिडिया)- उत्तरप्रदेश राज्यात अयोध्येतमध्ये राम मंदिर व्हावे म्हणुन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रकाश माखिजा यांनी भाजपा प्रवक्ता स्वेता शालिनी यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर शहर कैम्प क्र 2 सिरु चौक याठिकाणी स्वाक्षरी मोहिम राबविली. या मोहिमेत हजारोच्या संख्येत उल्हासनगर शहरातील नागरिकांनी स्वाक्षरी करुन अयोध्येय राममंदिरच झाले पाहिजे असे म्हटले आहे. विशेष म्हणजे हस्ताक्षर करणार्यांमध्ये हिंदु, मुसलमाल, क्रिश्चन, सिख, ईसार सर्व धर्मातील लोकांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्याचसोबत अपंगांनी सुद्धा भाजपाच्या या मोहिमेची प्रशंसा करुन राम मंदिर होण्याची इच्छा वर्तवत सही करुन आपली इच्छा नोंदविली.
No comments