Header Ads

  • ताजा खबरें

    म्हसा यात्रेनिमित्त वाहतुकीचे नियमन

    regulation-of-traffic-on-mhsa-yatra मुरबाड (बदलापूर विकास मिडिया): मुरबाड येथील म्हसा यात्रेनिमित्त २० जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान याभागातील वाहतुकीचे नियमन करण्यासंदर्भात आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहेत.  याठिकाणी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, रत्नागिरी, अशा विविध भागातून ७ ते ८ लाख भाविक यात्रेसाठी येतात.
    म्हसा नाक्यापासून मुरबाड आणि कर्जत दिशेच्या रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात अडथळे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय याशिवाय धसई रस्त्यावरती बैल बाजार, आणि कर्जत रोड वर बाटलीची वाडी येथे देखील अडथळे उभारण्यात येतील.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad