Header Ads

  • ताजा खबरें

    आदिवासी विकास ठाणे यांचे नवीन कार्यालय

    ठाणे दि ३ : अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे यांचे कार्यालय नवीन पत्यावर स्थलांतरित झाले आहे.
    नवीन पत्ता असा : अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे , महानगर टेलिफोन निगम, वागळे इस्टेट कार्यालय, रोड नंबर १६, टोयाटो शोरुमच्या समोर, वागळे इस्टेट  ठाणे

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad